नांदगाव( प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे स्टेशनला दि . ३१ अॉगस्ट ( गणेश चतुर्थी) व २४ अॉक्टोबर ( (दिपावली) रोजी रेल्वे आरक्षण दुपारनंतर केंद्र बंद ठेवण्यात येईल असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. दरवर्षी दिवाळी च्या दिवशी रेल्वे आरक्षण केंद्र दुपार सत्रात बंद ठेवण्यात येते. नांदगाव रेल्वे स्टेशनला गाड्या थांबा मिळाल्याने प्रवाशी ही आरक्षणाचा लाभ घेत आहे. सण- उत्सव असल्याने प्रत्येक जण आरक्षणासाठी रांगा लावुन प्रवाशी टिकट काढत आहे. पण उद्या रेल्वे आरक्षणाची खिडकी दुपारी बंद राहणार असून, प्रवाशांना टिकट काढण्यासाठी आज आणि उद्या सकाळी वेळ द्यावी लागणार आहे. रेल्वे प्रवास अनेक जण करतात त्यामुळे सण असल्याने गाड्यामध्ये गर्दी वाढणार आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment