नांदगाव (प्रतिनिधी) - आज येवला येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ तसेच जिल्हा अध्यक्ष रवींद्र नाना पगार व तालुका अध्यक्ष विजु पाटील यांच्या उपस्थिती मध्ये नांदगाव शहरांमधील अरुण पाटील, काका सोळसे, सुभाष कवडे,फैसल शेख, सीमा राजोळे,जाहीर सौदागर, शरीफ शेख, शाकीर शेख,मोसिम खाटीक ,फैयाज शेख ,शाकीर पठाण , शरीफ शेख ,जावेद खान , नासीर पठाण ,मुज्जु शेख, यतीन शेख, आज्जु शेख , मोसिम् इकबाल शेख , महेश चौघुले ,दीपक सोनवणे , सोनू पेवाल, राम देहादराय ,सूरज पाटील , विलास राजोळे , सीमा राजोळे आक्काबाई सोनवणे , सुनीता घाडगे , कल्पना घाडगे , वैशाली कवडे, सागर खैरनार , उमेश देहाडराय , ऋषी तोरणे , पृथ्वी पाटील , नैतिक काकळीज, संकेत बिडवे , गणेश जाधव , महेश चौघुले , खांडेकर इत्यादी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस नांदगाव शहराध्यक्षपदी अरुण भाऊ पाटील, महिला शहराध्यक्षपदी सीमाताई राजोळे व अल्पसंख्यांक शहराध्यक्षपदी हाजी फैजल शेख यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment