नांदगाव ( प्रतिनिधी) - आज मंगळवार दि.६ रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६६व्या महापरिनिर्वाण दिना निम्मित वंचित बहुजन आघाडी नांदगावं शहर व ब्ल्यू लॉयन ग्रुप नांदगांव अविनाश पोपट केदारे (शहर अध्यक्ष )व दिया आय केअर सेंटर मालेगाव यांच्या वतीने भव्य कॉम्प्युटर राईज नेत्र तपासणी शिबीर डॉ . बाबासाहेब आंबेडकर चौक नांदगाव येथे संपन्न झाले. त्या प्रसंगी उत्सपूर्त प्रतिसाद मिळाला असून त्या मध्ये ३०० नागरिकांनी लाभ घेतला त्या प्रसंगी आय केअर टीम डॉ. अभिजित निकम, डॉ समाधान जगताप, डॉ. जम्मूरण आरा, प्रशांत गरुड, अनिकेत यशोद, उमेश पावरा यांनी काम काज बघितले व या प्रसंगी उपस्तित मान्यवर राष्ट्रवादी चे नेते विनोद भाऊ शेलार,विजू पाटील,बाळाकाका कलंत्री, विश्वास अहिरे , गौतम जगताप,वाल्मिक टिळेकर, याकूब भाई शेख,सचिन देवकते,शिवशेना जिल्हा प्रमुख गणेश भाऊ धात्रक, विलास भाऊ, कटारे , व. ब. आ. मनमाड शहर अध्यक्ष ऍड आम्रपाली ताई निकम, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर छबू भाऊ नागरे, निहाल दादा शेख, देविदास आण्णा मोरे, अनिल जाधव, तानसेन भाई जगताप,ऍड सचिन दादा साळवे, कपिल तेलूरे, रंजना ताई अहिरे, निर्मला ताई केदारे, विद्या ताई कजबे,जयश्रीताई डोके, मिलिंद खेडकर, भीमराव सोनवणे आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन अरुण भाऊ साळवे, जगताप सर, भास्कर निकम, विलास भाऊ कोतकर, अर्जुन पवार, कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता जितू बागुल, गणेश केदारे, दिपक कळमकर, आकाश चव्हाण,जगदीश शिंदे, वसंतभाऊ निकम,शरद बागुल,चंचल मानकर, प्रवीण गरुड,राहुल बागुल,दीपक साळवे, शुभम त्रिभुवन,यश शिंदे, आकाश निकम, सँडी सोनवणे, बाळासाहेब पवार, वाल्मिक मोरे, राहुल देवरे, संतोष पवार आदी केलं होतं.
No comments:
Post a Comment