नांदगाव (प्रतिनिधी) - राष्ट्रमाता सावित्रीबाई फुले यांच्या १९२ व्या जयंती निमित्त अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेच्या नांदगांव तालुक्याच्या वतीने महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करुण पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळेस समता परिषदेचे पदाधिकारी व राष्ट्रवादीचे पदाधिकारी व सर्व सामाजिक संस्थेतील पदाधिकारी इतर सामाजिक कार्यकर्ते व संघटना मोठ्या संख्येने उपस्थित होते. समता परिषदेच्या वतीने आदिवासी मतिमंद विद्यालय गंगाधरी नांदगाव येथे सावित्रीबाई यांच्या प्रतिमेचे पूजन करून विद्यालयातील विद्यार्थ्यांना अल्पोहार व शालेय साहित्य वाटप करण्यात आले होते . यावेळी नांदगाव शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विनोद शेलार, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष विजय पाटील, शहरअध्यक्ष अरूण पाटील, समता परिषद तालुका अध्यक्ष अशोक पाटील ,युवक शहर अध्यक्ष मुज्जू शेख, विजुभाऊ पाटील ,संतोष गुप्ता, दया जुन्नरे, विलास राजोळे, वाल्मीक टिळेकर, राजाभाऊ सावंत काका, सोळशे, सचिन जेजुरकर, शंकर शिंदे, दीपक खैरनार, विजुभाऊ जाधव, , सागर आहेर, वसंत सोनवणे, गोविंद जाधव, सुधाकर अण्णा निकम, बाळासाहेब देहाडराय, अरबाज शेख, फेज शेख, सलमान पठाण, मंजूर शेख , कचरू त्रिभुवन, संजू पवार, सोमनाथ पाटील, रिंकेश जाधव, सुनील खैरनार, दत्तू खैरनार, माणिक बाविस्कर, गणेश जेजुरकर, योगेश भागवत, मंगेश आहेर, विश्वजीत जाधव, रवी बिडवे, योगेश पैठणकर, अशोक सौर, चंद्रकांत काकळीज, रोहिदास सोनवणे सर्व मान्यवर उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment