नांदगाव (प्रतिनिधी) - काल दि. ३ जानेवारी रोजी नांदगाव संगणक परिचालक संघटनेच्या वतीने केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री खासदार डॉ. भारती पवार यांना मनमाड येथे निवेदन देण्यात आले. तसेच नांदगाव तालुक्याचे आमदार सुहास अण्णा कांदे यांना त्यांच्या निवास्थानी निवेदन देऊन राज्य सरकार कडे यावलकर समितीच्या अहवालानुसार संगणक परिचालक यांचा आकृतीबंध मध्ये समावेश करण्याची शिफारस करावी असे असं निवेदनात मागणी करण्यात आली आहे. निवेदन देताना नांदगाव तालुका संगणक परिचालक संघटना अध्यक्ष सोमनाथ उडकूडे सचिव श्रीकांत जगताप , उपाध्यक्ष अरुण जाधव व सदस्य उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment