नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव मधील बाळासाहेबांची शिवसेनेतर्फे रेल्वे मालधक्का येथे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने उपस्थित त्यांना लाडू पेढे व मिठाई वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिवसेना जिल्हाप्रमुख किरण देवरे, गुलाब भाबड, डॉक्टर सुनील तुसे, शहर प्रमुख सुनील जाधव , युवा सेना तालुका प्रमुख सागर हिरे , राजाभाऊ देशमुख , नूतन कासलीवाल, मिथुन पवार , आनंद कासलीवाल, प्रदीप कासलीवाल, सचिन साळवे, बाळू शेवरे, गुलाब चव्हाण , दीपक मोरे, भरत पाटील , शशिकांत सोनवणे , महेंद्र गायकवाड , युवासेना शहर प्रमुख मुज्जू शेख , कपिल तेलोरे , किरण फुलारे , सुनील सोर , रवी सोनावणे, किरण शर्मा , सिद्धेश खरोटे, विकी पवार , प्रकाश शिंदे , अय्याज शेख, सद्दाम शेख आदि सह शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments:
Post a Comment