नांदगाव शहर (प्रतिनिधी) - नांदगाव नगरपरिषदेच्या वतीने आज दि. १५ मार्च पासून ज्या नागरिकांनी वारंवार सांगूनही घरपट्टी, पाणीपट्टी, जागाभाडे, गाळाभाडे भरलेले नाहीत अश्या नागरिकांच्या घरासमोर ढोल ताशांचा गजर करण्यात आला.यापुढेही अशीच कारवाई तीव्र करून नळ कनेक्शन कट करणे,मलमत्तेवर बोजा चढवून मालमत्ता जप्त करणे अशी कार्यवाही करण्यात येणार आहे. सदरील वसुली पथकात मुख्याधिकारी विवेक धांडे, प्रशासकीय अधिकारी मुक्ता कांदे, कर निरीक्षक राहुल कुटे, अनिल पाटील,बंडू कायस्थ,रामकृष्ण चोपडे, निलेश देवकर, रोशनी मोरे, गौरव चुंबळे, प्रकाश गुढेकर, वाल्मिक गोसावी यांचा समावेश होता.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment