नांदगाव( प्रतिनिधी) आज गुरुवारी दि. २५ मे रोजी नांदगाव नगरपरिषदे मार्फत नांदगाव शहरातील पात्र दिव्यांगांना सन २०२२- २३ या आर्थिक वर्षातील दिव्यांग निधी रक्कम रुपये ४,०१,९५६/- इतकी रक्कम एकुण १०७ दिव्यांगांना दिव्यांग निधी म्हणुन नांदगाव नगरपरिषदे कडुन मुख्याधिकारी तथा प्रशासन विवेक धांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या प्रसंगी नांदगाव नगरपरिषदेचे लेखापाल संतोष ढोले, अंबादास सानप, विजय कायस्थ, निलेश देवकर, चोपडे ,वाघमारे यांचेसह शहरातील धनालाल पगारे, गांधीभाऊ, नंदभाऊ , परदेशीभाऊ व इतर दिव्यांग बांधव उपस्थित्त होते. या प्रसंगी दिव्यांगानी मुख्याधिकारी तथा प्रशासक यांचे आभार मानले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment