नांदगाव ( विशेष प्रतिनिधी) - महाराष्ट्र राज्य सरकारच्या मंत्रिमंडळात ओबीसी नेते माजी उपमुख्यमंत्री लोकनेता विकासपुरुष छगन भुजबळ यांची महाराष्ट्र राज्याच्या अन्न सुरक्षा व ग्राहक संरक्षण कॅबिनेट मंत्री पदी निवड झाली आहे . या निमित्ताने नांदगाव तालुका युवक आघाडीतर्फे तालुकाध्यक्ष गुरुकुमार निकाळे यांनी सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला व शुभेच्छा दिल्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment