नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी शासनाने घालून दिलेल्या नियमात आपला तालुका बसतो. यामुळे जेव्हाही शासन दुष्काळ जाहीर करेल तेव्हा आपल्या तालुक्याचा त्यात समावेश असेल. मात्र कृषी विभागाच्या वतीने जर नांदगाव तालुक्याला टाळले तर मी हायकोर्टात पिटीशन दाखल करुन नांदगावला दुष्काळग्रस्त जाहीर करून घेईल. यामुळे तालुक्यातील जनतेने अजिबात घाबरू नये आणि संभ्रमात राहू नये असे आश्वासन आमदार सुहास कांदे यांनी दिले. आज तालुक्यातील दुष्काळ परिस्थितीवर आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलते होते.यावेळी तहसीलदार बीडीओ आणि कृषी अधिकारी यांच्यासह तालुक्यातील सर्वच शासकीय यंत्रणा उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील एकवीरा ग्राउंडवर भव्य प्लॅस्टिक बॉल क्रिकेट स्पर्धा दारा कंपनी आयोजित" मुज्जुभाई चष...
No comments:
Post a Comment