नांदगाव ग्रामीण ( प्रतिनिधी) - नांदगाव तालुक्यातील जामदरी येथील जेष्ठ शिवसैनिक राजाभाऊ जोशी यांची साकोरा गटाच्या विभाग प्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली . दिंडोरी लोकसभा संपर्कप्रमुख जयंत दिंडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन करण्यात आली. याप्रसंगी जिल्हा प्रमुख गणेश धात्रक, उपजिल्हा प्रमुख संतोष बलीद, जिल्हा संघटक सजय कटारिया, जिल्हा समन्वयक सुनील पाटील , तालुका प्रमुख संतोष गुप्ता, शहर प्रमुख माधव शेलार, उप ता. प्रमुख गोटूभाऊ केकान, कैलास भाबड, सनी फसाटे ,संतोष जगताप, इरफान शेख सह शिवसेनेचे पदाधिकारी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment