Wednesday, May 1, 2024

नांदगाव हिंदू - मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मस्तानी अम्मा उर्स कमिटीच्या अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागर हिरे तर उपाध्यक्षपदी नवाब शेख यांची नियुक्ती,





नांदगाव (प्रतिनिधी) - सालाबादाप्रमाणे यंदाही नांदगांव शहरातील हिन्दु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असलेले आराध्य दैवत मस्तानी (आम्मा) यांचे उर्स हा उत्सव साजरा केला जातो. या उत्सव समिती कार्यकारिणीची नेमणूक सोमवारी दि. २९ एप्रिल रोजी  बैठकीत करण्यात आली. यावेळी अध्यक्षपदी युवासेनेचे तालुकाप्रमुख सागरभाऊ हिरे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. 
     या बैठक मस्तानी अम्मा दर्गाचे व्यवस्थापक व प्रिया निळचे संचालक शकील (दादा) शेख, कमिटीचे ज्येष्ठ पंच देविदास (आण्णा) मोरे, संजुभाऊ सानप यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक संपन्न झाली.
       सदर बैठकीस नांदगांव शहरातील तमाम हिन्दु-मुस्लीम मस्तानी अम्मा भाविक व हिन्दु-मुस्लीम पंच कमिटीचे कार्यकर्ते व सदस्य उपस्थित होते .  तेंव्हा सर्वानुमते खालीलप्रमाणे मस्तानी अम्मा हिन्दु-मुस्लीम उर्स पंच कमिटी सन २०२४ या वर्षाची कार्यकरिणी नियुक्त करण्यात आली आहे.
 • कार्यकारिणी - 
१) अध्यक्ष - सागरभाऊ हिरे
२) उप-अध्यक्ष - नबाब शेख बब्बु शाह
३) खजिनदार - राजाभाऊ गुढेकर
४) सहखजिनदार:-रविभाऊ सानप
५) संदल प्रमुख :- शकीलभाई रंगरेज, आशपाक हाजी, गणेश भाऊ शर्मा, ज्ञानेश्वर कन्नोर(मनसे), अरबाज मन्यार
६) कार्याध्यक्ष  :- राजाभाऊ गांगुर्डे ७) सल्लागार शकील (दादा) शेख, देविदास (आण्णा) मोरे, अय्याजभाई शेख, दिपक (अण्णा) सोनवणे, वाल्मीक जगताप (सर), संजुभाऊ सानप, सुनिल (आप्पा) जाधव, अनिल (आप्पा) जाधव, हरिभाऊ भालेकर, गणेशभाऊ शर्माजी, दिपकभाऊ मोरे, मुश्ताकभाई शेख, महावीर (नाना) जाधव, जब्बार मनियार, विनोदभाऊ अहिर, समाधानभाऊ दाभाडे, मधु (मामा) मोरे, किरण फुलारे ईत्यादी.
सदस्य - 
जाबेर शाह, रियान बेग, सोहिल मनियार, सुरेश खैरनार, शोएब मिर्झा, मेहबूब शाह, आरबाज बेग, गुलाम नमी, गुड्डु काजी, शहजाद शेख, सोनू पगारे, परवेज काकर, अलताम काजी, जैयन शेख, गुज्जू शेख, नदीम रंगरेज, खालीद शाह, झग्रानभाई बेग, मजीद शाह, रिहान मनियार, ऋषीकेश सोनवणे, अमोल सोनवणे, सरला पवार, सुलतान शाह, सागर मिसाळ, शिब्बु काजी, मोनू पगारे, मोहिन शेख, अर्शद मिर्झा, पप्पु शेख, नसीम खतीर, साजिद शाह, असिफ शाह.
आदींसह भक्त भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.





No comments:

Post a Comment

नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,

नांदगाव (प्रतिनिधी ) -  शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....