मनमाड ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - मनमाड मध्ये शुक्रवार (दि .26) रोजी खाकीबाग येथे अश्पाक तांबोळी यांच्या घरात गॅस सिलेंडरने पेट घेऊन आग लागली. त्यात त्यांच्या घराचे प्रचंड नुकसान होऊन,घरातील सर्व सामान जळून खाक झाले. या घटनेची दखल घेऊन आमदार सुहास आण्णा कांदे यांनी आदेश देऊन शिवसेनेचे शिष्टमंडळ त्वरित भेटीसाठी पाठवले व त्यांना सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले या शिष्टमंडळात शिवसेनेचे जिल्हा संघटक राजाभाऊ भाबड,उपजिल्हा प्रमुख संतोष बळीद,तालुका उपप्रमुख सुभाष माळवतकर,दिनेश केकान,शहर संघटक कृष्णा जगताप,राहुल आहिरे,हे उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
न्यू इंग्लिश विद्यालयात 'जागतिक महिला दिन' उत्साहात साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील मविप्र समाज संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल मध्ये 'जागतिक महिला दिन' मोठ्या उत्साहात...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment