नांदगाव मध्ये मकाच्या कंसात आढळलं साडेपाच फूट कोब्रा जातीचे सर्प
नांदगाव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - नांदगावचे माजी नगराध्यक्ष चेतन पाटील यांच्या शेतात मका काढणी चालू असताना, मका च्या ढीग मध्ये भला मोठा साडेपाच फुट कोब्रा साप दिसल्याने, चेतन पाटील यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला बडोदे हे तात्काळ वेळेवर पोहोचले आणि मोठ्या शिताफिलीने हा साप वेवस्तीत पकडून थोडक्यात माहिती दिली," हा कोब्रा जातीचा विषारी साप आहे शेती नागरटी चालू आहे त्यामुळे शेती उघडकीस आल्यामुळे सापांना लंपन नसल्यामुळे साप बाहेर पडतात. त्यामुळे आपलं घर परिसर स्वच्छ ठेवा. साप भक्ष शोधत आपल्या घर किंवा परिसरात येतात सापाला न मारता सर्पमित्रना संपर्क करा अशी माहिती सर्पमित्र विजय बडोदे यांनी दिली आणि साप निसर्गमुक्त करण्यात आले.
No comments:
Post a Comment