स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लांबणार ?
नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव मनमाड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील ओबीसी गटाचा आरक्षण रद्द केल्याने आता ओबीसी गटातील उमेदवारी करण्यासाठी जनरल गटातून उमेदवारी करावी लागेल. त्यामुळे ओबीसी गटातील इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहे. ओबीसी आरक्षण लागु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र निवडणूक आयोग ओबीसी आरक्षण वगळ्ता निवडणुका घेण्यास ठाम आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असाच खोळबून ठेवल्यास स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुका किती लांबतील याकडे सर्वच राजकीय नेत्याचे लक्ष लागले आहे .
No comments:
Post a Comment