नांदगाव येथील पत्रकार अनिल आव्हाड यांना पितृशोक महादू आबाजी आव्हाड वयांच्या ८३ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. ते सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी होते. त्याच्या पश्र्ताच पत्नी , तीन मुले, दोन मुली, नातु, त्यांचा मुलगा अरुण आव्हाड येवला येथे रेल्वे स्टेशन मास्तर आहे तर अनिल आव्हाड (पत्रकार), सुनील आव्हाड हे सेल्स टॅक्स इन्स्पेक्टर नाशिक येथे नोकरीस रूजू असा परिवार आहे. त्यांच्या अत्ययात्रेस सर्वथरातील नांगरिक उपस्थित होते . नांगरिकाकडून श्रद्धाजली वाहण्यात आली.
Sunday, January 16, 2022
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment