नांदगाव ( महेश पेवाल ) - नांदगाव तालुक्यातील शुक्रवारी ( दि.१३ ) रोजी कोरोना रुग्णाची संख्याही २०० वर पोहोचली असून, प्रशासनाने तोडांवर मास्क वापरणे , सोशल डिस्टनस राखणे यांच्या सुचना दिल्या. कोरोनाग्रस्त संख्येचा गुणाकार रोज वाढतो आहे. सांयकाळी प्राप्त झालेल्या अहवालात एकुण ४५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामध्ये मनमाड ३५, नांदगाव ५, ग्रामीणमध्ये ६ बाधित रुग्ण आहेत. १४ दिवसात आता कोरानाग्रस्ताची संख्या १९७ वर जाऊन पोहोचली आहे. कोराना रुग्ण संख्येत झपाट्याने वाढल्याने काळजी वाढली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment