नांदगाव ( परवेज शेख ) - नांदगाव तालुक्यासह थंडीची लाट संध्याकाळी सहा वाजेपासून कडाक्याची थंडीची सुरूवात पहाटे धुक्याची चादर पसरत आहे. रोजच तापमानाचा पारा घसरल्याने थंडीबरोबर गारठा आहे. हवातील गारठ्यामुळे माणूस असो व प्राणी सर्वानाच हुडहुडी भरली आहे. थंडीपासुन शरीराला उष्णता मिळण्यासाठी सर्वत्र शेकोट्या पेटवल्या जात आहे. शेकोट्या भोवती नांगरिक गर्दी करताच थंडी पासून बचाव करण्यासाठी उबदार कपड्याचा वापर वाढला. बाजारात उबदार कपडे घेण्यासाठी नांगरिकाची झुंबड उडाली . ज्या प्रदेशात बर्फवृष्टी झाल्याने येणार्या शीत लहरी आणि गारपीटमुळे मागील आठ दिवस पासून महाराष्ट्राच्या काही भाग गारठला आहे . थंडीचा हा कडका कधी संपेल अशी चिंता नागरिक करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment