मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड शहरातील मनमाड बस स्थानकात अधिकृत नाथजल पाणी ची चढ्या भावाने विक्री सुरू आहे . एसटी महामंडळ ने प्रवाशांच्या सेवेसाठी नाथजल हे पाणी १ लिटर १५ रू हे भाव असून एसटीमध्ये फिरते विक्रेता कडून १५ चे २० रुपये हे घेण्यात येत आहे. यामुळे प्रवाशांना आर्थिक झळ बसत आहे. मनमाड बस स्थानकात अनेक प्रवाशी बसने प्रवास करण्यासाठी येत असता, या ठिकाणी वर्दळ कायम असते. वाढीव दराने नाथजल विक्री होत असल्याने अशी तक्रार प्रवासांनी मनमाड बस स्थानक येथे दिली आहे. जास्त किमतीत पाणी विकत असल्याने त्या फिरते विक्रेत्यावर लोकांवर कठोर कारवाई करून ग्राहकांची होणारी पिळवणूक थांबवावी अशी मागणी प्रवाशा तर्फे करण्यात येत आहे .
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment