नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील "आम्ही नांदगावकर प्रश्न माझ्या गावांचा" आज रविवार २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता रहदारी बंगल्याजवळ बैठक आयोजित करण्यात आली होती. रेल्वे प्रशासनाला आत्तापर्यंत जे निवेदन दिले होते , त्याची रेल्वे प्रशासन ने काहीही उतर दिले नाही. रेल्वे समस्येबाबत पुढील दिशा, कसे नियोजन करता येईल यासाठी बैठक महत्त्वाची होती. प्रवाशांना खरच रेलवे ची गरज आहे गावाचा विकास होईल हा उद्देश होता. अनेक मागण्या प्रलंबित असल्याने आम्ही नांदगावकर रेल्वे प्रवाशी संघटना स्थापन केली आहे. नांदगावतील उपस्थित नांदगावकरानी सर्वांच्या मताने अध्यक्ष एजाज ( बबलू) सय्यद , सचिव दिनेश पिंगळे , खजिनदार अरुण बोरसे यांची नेमणूक करण्यात आली. प्रवाशांसाठी गाड्या थांब्यासाठी दिशा कळविण्यात येणार आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment