नांदगाव ( प्रतिनिधी) - आजकालच्या जगात सोशल मीडियाचा वापर कोण कसा करेल आणि कोण कसा हे काही सांगता येत नाही सोशल मीडिया जेवढे चांगले तेवढे वाईटदेखील आहे. नांदगांवच्या सातवीच्या अथर्वने याच सोशल मीडियाचा वापर करत प्रति केदारनाथ तयार केले आहे.थर्माकोल पुठ्ठा आणि कलर वापरत हुबेहूब केदारनाथ मंदिराचा देखावा केला आहे . केदारनाथ येथून खूप लांब असल्याने सर्वच जणांना दर्शनासाठी जाणे झेपत नसल्याने येथील नागरिकांना दर्शन घेता यावे अशी भावना अथर्वने बोलून दाखवली.विशेष म्हणजे या कामात त्याला कोणीही मदत केली नाही एकट्या अथर्वने आकर्षक, असा केदारनाथचा देखावा बनवला आहे.या छोट्या इंजिनिअरची अख्या नांदगांव शहरात चर्चा होत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment