नांदगाव (प्रतिनिधी) - आज नांदगाव शहरात श्री संत सावता माळी युवक संघ नांदगाव तसेच अखिल भारतीय समता परिषद नांदगाव शहर यांनी शिक्षणाचे जनक, महामानव, क्रांती सुर्य, भारतरत्न महात्मा ज्योतिबा फुले यांच्या १३२ व्या पुण्यतिथी निमित्त नांदगाव येथील फुले चौकामध्ये क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांना पुष्पहार अर्पण करण्यात करण्यात आला .
त्याप्रसंगी संतोष अण्णा गुप्ता, डॉक्टर वाय पी जाधव, नगरसेवक वाल्मीक टिळेकर, सागर आहेर, अशोक पाटील,वाल्मीक जगताप सर ,मनोज चोपडे,सुधाकर निकम, श्रावण आढाव, सचिन जेजुरकर, संजय पवार, बाळासाहेब महाजन,समाधान आहेर,महेश भाऊ पवार, कचरू भाऊ त्रिभुवन, देविदास रासकर,बाळासाहेब खैरनार सर,सुगंधा खैरनार, चंद्रकला बोरसे,अलकाबाई आयनोर इत्यादी नागरिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment