नांदगाव / मनमाड (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील श्रावण आढाव यांची नांदगाव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शहर प्रमुखपदी निवड करण्यात आली आहे. नांदगांव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नांदगांव शहर प्रमुख पदी श्रावण आढाव यांची नियुक्ती आज मनमाड मध्ये संपर्क प्रमुख जयंत भाऊ दिंडे यांनी केली . तर नियुक्तीपत्र जिल्हा प्रमुख गणेश धात्रक यांच्या हस्ते देण्यात आले. नियुक्ती नंतर शहरवासीयांन व शिवसैनिकां तर्फे नांदगांव शहरात त्यांचे जल्लोषाने स्वागत झाले. सर्व शिवसैनिकानी एकत्र जाऊन शहरातील महापुरुषाच्या पुतळ्याचे पूजन केले. यावेळी शिवसेना संतोष गुप्ता तालुका प्रमुख रईश कुरैशी, संदिप पांडे,सूर्यभान खैरनार, चेतन शिदे राजु शेख, अंबादास कसबे, शंकर अकावरे,बाळा बोरसे, यश आढाव, सुमित गुप्ता, गणेश बडोदे, सुनील सोनवणे, राहुल दरगुडे,रंजित आहीरे, राहुल त्रिभुवन,रुषिकेश सोनवणे, निलेश काळे,आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment