नांदगाव (प्रतिनिधी) - कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्याचा प्रकार हा संविधानावर आधारित लोकशाही व्यवस्थेची हत्या करण्याचा प्रकार असल्याचा आरोप करीत येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षाच्या या कृतीचा तीव्र निषेध केला. याबाबात नायब तहसीलदार प्रमोद मोरे यांची काँग्रेसचे शहराध्यक्ष मनोज चोपडे यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने भेट घेत निवेदन सादर केले. यावेळी दर्शन आहेर, तालुकाध्यक्ष हरेश्वर सुर्वे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष सागर साळुंके, अनुसूचित जाती सेल तालुकाध्यक्ष देविदास दिवे, शहराध्यक्ष रोहित जाधव यांच्या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment