नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगांव तालुका शिवसेनेच्या संघटक पदी शिवाजीराव वाघ यांची नियुक्ती शिवसेना जिल्हा प्रमुख गणेशजी धात्रक व तालुका प्रमुख संतोष गुप्ता यांनी पत्राद्वारे केली. शिवाजी राव वाघ हे पिपरी हवेली या शाखेचे शिवसैनिक असून त्यांच्या नियुक्ती चे सर्वत्र स्वागत होत आहे. त्यांच्या नियुक्ती बद्दल माजी आमदार राजाभाऊ देशमुख , उपजिल्हा प्रमुख संतोष बळिद , सहसंपर्क पिंटू भाऊ नाईक, संजय कटारिया, उप तालुका प्रमुख शशिकांत मोरे, बाळासाहेब चव्हाण, शहर प्रमुख श्रावण आढाव, माधव शेलार ,महिला आघाडी शहर प्रमुख लताताई कळमकर, विभाग प्रमुख अशोक चोळके, भावडू गीते आदींनी अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा,
नांदगाव (प्रतिनिधी ) - मराठी पत्रकारीतेचे जनक आद्य पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्ताने दि.६ ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment