नांदगाव ( प्रतिनिधी) - जेष्ठ नागरिकांसाठी भाजपा ओबीसी मोर्चा आयोजित भव्य वाकथॉन स्पर्धा घेण्यात आल्या होत्या. प्रत्येक वयोगटातील विजेत्यांनी एकमताने स्पर्धेचा बहुमान नमो चषक हा कुदरत अली शहा यांना द्यावा असे ठरविले. तो बहुमान ९६ वर्षांचे हाजी कुदरत अली शहा यांनी भाजपा नेत्या जयश्री दौंड,दत्तराज छाजेड,बबनराव सानप यांच्या हस्ते स्वीकारला . यावेळी प्रत्येक वयोगटातील विजेत्यांना सन्मान चिन्ह (ट्रॉफी)सहभाग घेणाऱ्या स्पर्धकाला मेडल मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. ह्या स्पर्धेसाठी बाळा आहेर यांनी निरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली .त्यानाही मेडल देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक तसेच भाजपा ओबीसीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment