नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव शहरातील हिंदु मुस्लीम समाजाचे श्रध्दास्थान व ऐक्याचे प्रतिक असलेल्या मस्तानी अम्मा उसे पंच कमेटीची बैठक शकिल शेख यांच्या अध्यक्षतेखाली व रिपाइंचे जिल्हा कार्याध्यक्ष देविदास मोरे व माजी नगरसेवक अनिल जाधव यांच्या उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली नुकतीच संपन्न झाली. या बैठकीत, मस्तानी अम्मा उर्स नेहमीप्रमाणे याहीवर्षी मोठ्या उत्साहात साजरा करण्याचे ठरविण्याबरोबरच कार्यकारिणीही या वेळी पुढील प्रमाणे निवडण्यात आली. अध्यक्ष- वाल्मिक जगताप, उपाध्यक्ष मुस्ताक शेख, दिपक सोनवणे, खजिनदार राजाभाऊ गुढेकर, सहखजिनदार गणेश शर्मा, सल्लागार देविदास मोरे, अनिल जाधव, संजय सानप, दिनेश ओचाणी, याकुब शेख, अकिल मास्टर, शाकिर शेख, सुनिल जाधव, शरीफ शेख, रवि सानप, शकिल रंगरेज, सनी बागुल, संदल प्रमुख मुख्तारमामु शेख, अश्पाक हाजी, परवेज शेख, शाबीर शहा, अल्तमास काजी, हरिभाऊ भालेकर, मनोज भावसार, अनिल भावसार, किरण फुलारे, जाहिर सौदागर, मुज्जमील शेख, सदस्य सोनू पेवाल, अफजल शेख, अरबाज शेख, रियाण मनियार, आरवाज मनियार, सलीम पटेल, सोहेल मनियार, उस्मान मंडपवाले, बाबुभाई पठाण आदिंची निवड करण्यात आली.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment