मनमाड (विशेष प्रतिनिधी) - तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त नांदगाव तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ए यांच्या वतीने रिपाईचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष मनमाड राजाभाऊ अहिरे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे नुकतेच नवनिर्वाचित झालेले दशरथ भाऊ लहिरे यांचा तथागत भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती देऊन नाशिक ग्रामीण जिल्हा कार्याध्यक्ष रिपाई देवीदास अण्णा मोरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला होता. यावेळी (नांदगाव तालुका अध्यक्ष) राजाभाऊ पवार, (जिल्हा सचिव) गंगा दादा त्रिभुवन, कपिलजी तेलुरे (शिवसेना नेता नव्हे कार्यकर्ता), राजाभाऊ गुढेकर (मातंग आघाडी तालुकाध्यक्ष रिपाई), विनोद अहिरे (युवा शहराध्यक्ष), फिरोजभाई शेख मुस्लिम मंच मनमाड, रुपेशभाऊ अहिरे (माजी युवा जिल्हाध्यक्ष), गौतमभाई वाघ रिपाई कार्यकर्ते पंडितभाऊ भालेराव रिपाई कार्यकर्ते पप्पूभाऊ दराडे रिपाई कार्यकर्ते महेंद्रभाऊ गरुड सामाजिक कार्यकर्ते सुरेशभाऊ जगताप सामाजिक कार्यकर्ते, शकूरभाई सामाजिक कार्यकर्ते, राहुलभाई मन्सुरी व्यवस्थापक उल्केम फार्म कंपनी, चांगदेव संसारे फुलमाळी बाबा, रुक्मणी ताई अहिरे, संतोषभाऊ केदारे, सनी बागुल नांदगाव तालुका सचिव रिपाई, व आदी कार्यकर्त उपस्थित होते .
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment