नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव तालुक्यातील महेश इनामदार यांच्या वाढदिवसा निमित्त विक्रांत कवडे व टायगर ग्रुप नांदगाव तालुका प्रमुख वैभव कुमावत व सदस्य,बंटी उन्हाळे,सुरज खैरे,कृष्णा शेवाळे,प्रशांत शेवाळे, सुधीर शेवाळे, प्रीतेश इनामदार,भारत गायकवाड,संकेत शेवाळे यांच्या सहकार्याने जामदरी गावात व वस्तीच्या शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही व पेन्सील वाटप करण्यात आली . शाळेकडून त्यांचा सत्कार करण्यात आला . यावेळी विक्रमसिंग इनामदार,भाऊशिंग शिंदे,प्रशांत इमानदार,समाधान सरोदे,रितेश सोनवणे,डिगंबर इनामदार,रिंकू विसपुते,कमलेश इनामदार,अमोल पवार,पोपट व्हडगर,सखाराम चव्हाण, नेताजी व्हडगर,अर्जुन खेमगर व सर्व शिक्षक व शिक्षिका आदी यांच्या समवेत जामदरी गावात व वस्ती शाळेत शालेय विद्यार्थ्यांना शालेय वस्तू वही व पेन्सील वाटप करताना शिक्षक व शिक्षिका उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषदेच्या पंचवार्षिक निवडणुकीत माघारीच्या दिवशी अपेक्षेप्रमाणे माघारीनंतर युतीचं ...
No comments:
Post a Comment