Friday, November 19, 2021
आमदार स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावाच्या विकासासाठी दहा लाख मंजूर
नांदगाव ( परवेज शेख ) :- आमदार सुहास अण्णा कांदे यांच्या स्थानिक विकास निधीतून पिंपराळे गावातील मंदिरासमोर सभागृहासाठी सुमारे 10 लाख रुपये मंजूर करण्यात आले. या सभागृहाचे भूमिपूजन शिवसेना नांदगाव शहरप्रमुख सुनील भाऊ जाधव तसेच आदिवासी समाज व संघटक भाऊराव भाऊ बागुल यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते आदींसह पिंपळे गावातील समस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment