ॲक्टीग मॉडलिंग मध्ये नोमान शेख प्रथम
मनमाड (प्रतिनिधी - परवेज शेख ) - नाशिक च्या गुप्ता गार्डन गंगापुर रोड येथे झालेल्या एम आर मिस एम आर एस अँन्ड किड्स २०२१ महाफायनली मध्ये झालेल्या कार्यक्रमात नोमान नदीम शेख याने यश संपादन केले. या मुलाने ॲक्टीग मॉडलीग मध्ये प्रथम पारितोषिक मिळवत नांव लौकीक केले. या मुलांची पुढील कार्यक्रमात निवड झालेली असून , एवढ्या लहान वयात ॲक्टिग मॉडलिंग स्पर्धेत यशाबद्दल सर्व स्तरातून त्यांचे कौतुकाचा वर्षाव होत आहे.
No comments:
Post a Comment