नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील काळे वस्तीत राहणारे शरद काळे हे जवळील रेनबो कलर फॅक्टरी मध्ये कामगार खूप गरीब परिस्तिथी मध्ये आपलं कुटुंब संगोपन करत असे शरद काळे यांची पत्नी वैशाली शरद काळे रात्री एक वाजून वीस मिनिटं च्या सुमारास सर्पदंश झालं वैशाली काळे (वय ३१ ) त्यांना दोन मुले व एक मुलगी आहे घर जवळ आजूनबाजू पूर्ण शेती परिसर घरात खाली झोपलेले होते रात्री एक वाजून वीस मिनिटं च्या सुमारास त्यांच्या पायाला सर्पदंश झालं त्यांनी उठून पायाजवळ बघितलं तर एक सर्प जातांना दिसलं आणि पायाला त्रास जाणवलं पायाला बघितलं तर दोन दातांचे निशाण दिसलं त्यांनी त्यांचे पती शरद काळे यांना लगेच उठवलं आणि घडलेला प्रकार सांगितला शरद काळे यांनी शेजारी त्यांचे पुतणे सचिन काळे यांना संपर्क केला आणि घटना माहीत पडताच सचिन काळे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना रात्री दीड वाजेच्या सुमारास संपर्क साधला आणि घडलेला प्रकार सांगितलं बडोदे यांनी वेळ न घालवता ताबडतोब काळे वस्तीत घटनास्थळी पोहोचले आणि घरात साप शोधले आणि घरात किचन जवळ भांड्यांची मांडणी खाली कोब्रा जातीचे विषारी सर्प दिसले बडोदे यांनी वेळ न घालवता तो सर्प वेवस्तीत पकडून बरणीत बंद केला व पेशंड वैशाली शरद काळे धीर दिले आणि त्यांच्या पायाला दंश झालेल्या जागेला डेटॉल नि स्वछ धुतले आणि पाय च्या थोड आवळपट्टी बांधले आणि नांदगाव आरोग्य रुग्णालय सरकारी दवाखाना संपर्क केला व झालेला प्रकार सांगितला आणि पेशंड वेळेवर पोहोच केले रुग्णालयात वेळेवर उपचार मिळाले व महिलेला जीवदान मिळाले आता प्रकृती स्थिर आहे सर्पमित्र विजय बडोदे यांनी सर्पदंश होण्याचे व प्रथम उपचार वर थोडक्यात माहिती दिली पहल जमिनीवर झोपणे टाळा कारण खाली जमिनी रात्रीच्या वेळेस साप भक्ष शोधता शोधता साप घरात प्रवेश करतात आणि जमिनीवर झोपलेल्यावर सर्पदंश चे जास्त चान्सेस असतात दुसरं सर्पदंश झाल्यावर तांत्रिक मांत्रिक यांच्या कडे न जाता आरोग्य रुग्णालय घेऊन जाणे तिसरं सर्पदंश झाल्यावर त्या जागेला ब्लेडने कापू नका आपली नस कट होण्याचे जास्त चान्सेस असतात त्यामुळे ती जागा डेटॉल किंवा साबणाने स्वछ धुवा अवळपट्टी करा आणि दवाखान्यात घेऊन जाणे हे महत्वाचे अशी माहिती दिली आणि काळे कुटुंब यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांचे कौतुक केले आभार मानले आणि सर्पमित्र च्या कार्यला शुभेच्या दिले आणि सर्प वनविभागात नोंद करून लांब निसर्गमुक्त करण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment