नांदगाव (प्रतिनिधी ) - हिंगणवाडी विजय जीवन स्टाईल या ठिकाणी स्टाईल गाडी मध्ये भरण्याचे काम चालू होतं स्टाईल उचलत असताना एक कोब्रा जातीचे विषारी साप स्टाईल मध्ये अडकलेलं लेबर ला दिसलं त्या ठिकाणी वेल्डिंग चे काम चालू होते वेल्डर मोहन शिलावट पप्पू देवरे दीपक नंन्नावरे यांनी सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केलं बडोदे वेळेवर पोहीचले आणि कोब्रा सापाला वेवस्तीत पकडत असताना कोब्रा ने ओमींटिंग केली तर चक्क कोब्रा जातीचे साप बाहेर काढले अशी घटना खूप दुर्मिळ आहे कोब्रा साप सापाला खाते हे ऐकलं आहे पण बघायला मिळत नाही हे दुर्मिळ दृश्य बघायला मिळालं आणि उन्हाचे उष्णतेमुळे साप गारव्याचे ठिकाणी साप येऊन बसतात म्हणून हा साप येऊन बसला असेल अशी माहिती देऊन वनविभागात नोंद करून निसर्गात सोडण्यात आले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment