मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड रेस्टाहाऊस येथे मनमाड शहरातील सामाजिक कार्यकर्ते यांनी आम आदमी पार्टी सक्रिय पक्ष प्रवेश घेतला. उत्तमराव निरभुवने जिल्हा उपाध्यक्ष व वडघुले विशाल जिल्हा उपाध्यक्ष यांनी सर्व कार्यकर्ताना टोपी घालून पक्षात सहभागी करून घेतले व मनमाड नगरपालिका निवडणूक समोर ठेवून जनतेचे प्रश्न मार्गी लावूया व जनते साठी मनमाड साठी काम करूया.
या प्रसंगी मानवता फाऊंडेशन मनमाड च्या वतीने अध्यक्ष चंद्रकांत आव्हाड,आशोक पगारे,चंद्रकांत आहीरे, सुरज पगारे, आरूण धिवर,प्रकाश पगारे, आषिश पवार, अन्सार पठाण, ईत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते त्या प्रसंगी आप जिल्हा उपाध्यक्ष उत्तमराव निरभुवने याचा वाढदिवस पण मानवता फाउंडेशनच्या वतीने साजरा करण्यात आला..
No comments:
Post a Comment