नांदगाव( प्रतिनिधी)- नांदगाव तालुक्यात सध्याकाळी ढगाळ वातावरण झाल्याने मॉन्सून पूर्व पाऊसाला सुरुवात झाली. नांदगाव तालुक्यातील तळवाडे येथे विज पडून शांताराम सखाहारी निकम यांचा मृत्यू व दोन बैलाचा दगावल्याची घटना घडली . नांदगाव तालुक्यात सोमवारी सायंकाळी अनेक भागात वादळी वारा आणि वीज पडल्याची घटना घडली.शांताराम निकम हे दोन बैल घेऊन जात असताना, तळवाडे येथे विज पडून शांताराम सखाहारी निकम यांचा मृत्यू तर त्याचे दोन बैल दगावल्याची दुर्देवी घटना घडली. मान्सून पूर्व पाऊस सध्या काही भागात वादळी वा-यासह विजांचाही कडकडाट झाला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment