मनमाड ( प्रतिनिधी) - मनमाड शहरातील मनमाड पोलीस स्टेशन या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने सदैव जनतेचे संरक्षण करणाऱ्या पोलिस बांधवांना राखी बांधून महिलांनी रक्षाबंधन साजरे केले. यावेळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरीक्षक प्रल्हाद गीते, ईतर पोलीस अधिकारी , कर्मचाऱ्याची उपस्थिती होती. याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीच्या शहराध्यक्ष आम्रपाली निकम उपस्थित होत्या. राखी बांधण्यासाठी सुनीता सिरसाठ, ताराताई पगारे, उषा गायकवाड, नंदा लोंढे, बेबीताई निकम, जोत्सना घुसाळे, माया त्रिभुवन, मिराताई उबाळे, जिजा बाई जाधव ई. महिला उपस्थित होत्या. वंचित चे पदाधिकारी राकेश भाऊ पगारे, नीलेश निकम यांनी सहकार्य लाभले होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment