नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगावच्या रेल्वे प्रवाशी यांची काल दि. ७ अॉगस्ट रोजी एक सामुहिक बैठक झाली. यात सर्व रेल्वे प्रवाशी दररोज रेल्वे थांबा नसल्याने हाल होत आहेत. कोरानाचे कारण देत रेल्वेने नांदगावचे थांबे बंद केले होते. कोरोना -19 चे कोविड स्पेशल गाडीला नांव देण्यात आले होते. आता ते पूर्वी प्रमाणे सुरळीत झाले आहेत. तरीही नांदगावचे थांबे रेल्वेने खोटे आश्वासन देत गेले . रेल्वेवरीष्ठ अधिकारी पर्यंत रेल्वे थांब्याच्या समस्या पोहचवणे गरजेचे आहे . म्हणुन त्या सर्दभात एक बैठक घेतली. पुढचे पाऊल आम्ही लवकरात लवकर उचलणार आहोत . आम्हाला पूर्वी होते ते थांबे परत मिळावे, अशी पूर्ण नांदगाव प्रवाशी यांची आहे. यावेळी तुषार पांडे , बबलु सय्यद, हनीफ शेख , दिनेश पिंगळे , प्रशांत साळवे, कलीम तडवी, सचिन महिराल ,संतोष गुप्ता, उमेश उगले ,चंदु संगवे आदीची उपस्थिती होती.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या व्हि.जे. हायस्कूल येथे नायलॉन मांजा न वापरण्यासाठी विद्यार्थ्यांनी घेतली शपथ,
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील व्ही.जे. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी व हरित सेनाप्रमुख, पर्यावरणप्रेमी ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव तालुका हा शांतताप्रिय तालुका म्हणून ओळखला जातो. या तालुक्यात जातीवा...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - एकमेकांच्या सुखदुःखात कुटुंबंांची एकी कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे नांदगाव शहरातील गुप्ता कुटुंबं...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - ए.एच.सी अकादमी मालेगाव तर्फे दि. २१ जानेवारी रोजी ए.एच.सी टॅलेंट हंट परीक्षेचं आयोजन करण्यात आले होते. या...
No comments:
Post a Comment