नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगांव शहरातील शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्था यांच्या तर्फे जेष्ठ नागरिक संघातील जेष्ठाचा सत्कार करण्यात आला होता. जेष्ठ नागरिक संघाचा दिनांचे औचित्य साधून हा कार्यक्रम करण्यात आला होता . या कार्यक्रमाचे अध्यक्ष कुदरत अली शहा आणि सूरजमल संत यांनी भारत मातेचे पूजन करुन कार्यक्रमाला सुरुवात केली. शिवसंस्कार बहुउद्देशीय संस्थे तर्फे जेष्ठानसाठी सत्कार, भाषण आणि चहा-अल्पहार ठेवण्यात आले होते. नरेंद्र नगर मधील जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्रावण आढव यांच्या निवासस्थानी सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. सत्कार मूर्ति व संस्थेचे पदाधिकारी यानी आप-आपले मनोगत व्यक्त केले. नंतर जेष्ठाचे आशिर्वाद घेऊन कार्यक्रमाचे निरोप घेतले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment