नांदगाव (प्रतिनिधी ) - क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले यांच्या जयंतीनिमित्त माजी आमदार पंकज भुजबळ यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी "जय ज्योती जय क्रांती" "महात्मा जोतिराव फुले यांचा विजय असो", आदी घोषणांनी परिसर दणाणून गेले.
दीपक खैरनार, संतोष गुप्ता, अरुण पाटील, अशोक पाटील, सचिन जेजूरकर, प्रसाद पाटील, सुधाकर निकम, श्रावण आढाव, जगताप, अतुल निकम, डॉ. वाय.पी. जाधव, विनोद शेलार, वाल्मीक टिळेकर, सचिन देवकते, संजय पवार, बाळासाहेब देहाडराय, सुनील खैरनार, महेश पवार, शिवा सोनवणे शंकर शिंदे, धीरज मोकळ, सूर्यभान खैरनार आदी उपस्थित होते. गंगाधरी येथे रॅलीची सांगता झाली.यावेळी महात्मा फुले सर्कल फलकाचे यावेळी शहरातून मोटारसायकल अनावरण पंकज भुजबळ यांच्या हस्ते रॅली देखील काढण्यात आली. याप्रसंगी झाले.
No comments:
Post a Comment