नांदगांव ( प्रतिनिधी) - नांदगाव येथील आनंद नगर मध्ये राहणाऱ्या वाल्मीक साहेबराव ठाकुर ( पवार) (३५ ) या युवकाची मंगळवारी दि .१६ रोजी रात्री लोखंडी हातोडीने वार करत हत्या करण्याची घटना घडली असुन , पोलिसांनी या घटनेचा गुन्हा दाखल करत एक संशयितांस अटक करण्यात आली आहे. मयत वाल्मीक ठाकुर ( पवार ) याच्यावर त्याच्या राहत्या घरी (आनंद नगर) त्याच्या पायांवर आणि डोक्यात लोखंडी हातोडीने वार करत गंभीर जखमी करत त्याची हत्या करण्यात आली आहे.संशयित आरोपी याच्या सासु सासऱ्यांना म्हणजेच मयत झालेल्या वाल्मीक ठाकूर (पवार) याचे आसलेले आई वडीलांना मयत वाल्मीक ठाकूर (पवार) नेहमीच दारु पिऊन मारहाण करत असल्याने हि हत्या झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.या घटणे नंतर घटनास्थळी पोलीसांनी तत्काळ धाव घेत पंचनामा करत गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगावच्या कासलीवाल प्राथमिक विद्यालयात वार्षिक क्रीडा महोत्सव उत्साहात संपन्न ! विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबत खेळाकडे गांभीर्याने पाहण्याची काळाजी गरज,
नांदगाव (प्रतिनिधी ) - शिक्षणाच्या जोडीला आरोग्य, शिस्त आणि आत्मविश्वासाचे संस्कार रुजविणाऱ्या क्रीडांगणावर, श्री....
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र एच.एस.सी इयत्ता बारावी परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ मध्ये घेण्यात आल...
No comments:
Post a Comment