नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगावच्या नाग्या - साक्या पुलावरून कार कोसळून अपघातात तीन ठार , सात जखमी झाले आहेत. अपघातात एका लहान बालिकेचा समावेश आहे. जालना येथून लग्न सोहळा आटोपून मालेगावकडे परतत असतांना अपघात घडला होता.नांदगाव - मालेगाव रस्त्यावर असलेला अरुंद पुल आहे . त्या पुलाजवऴ आजु - बाजुला कुठेही फलक लाईट नसल्याने समोरच्या प्रवाशी यांना अदांज न आल्याने मोठा अपघात मध्यरात्री घडला .नांदगांव पोलिस वेऴेवर हजर होउन जखमी ना पुुढील उपचार करीता नांदगांव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी तातडीने जखमींना मालेगाव येथील शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. नांदगांव पोलिस वेऴेवर हजर होउन जखमी ना पुुढील उपचार करीता नांदगांव ग्रामीण रुगणालयात दाखल करण्यात आले. पोलिस निरीक्षक रामैश्वर गाड़े यांच्या मागदर्शनाखाली पुढील तपास करीत आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment