नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगाव रेल्वे रनिंगरूम मध्ये साडेपाच फूट लांबीचे कोब्रा जातीचे विषारी साप आढळला होता. नांदगाव रेल्वे रनिंगरूम जवळ रात्री नऊ वाजेच्या सुमारास कर्मचारीला सर्पदंश होता होता वाचले. एक रूम मध्ये मोठा साप जाताना दिसला. सर्पमित्र विजय बडोदे यांना संपर्क केला असता , बडोदे तात्काळ पोहोचले आणि रनिंग रूम एका खोलीत समान ठेवलेलं होता. त्यांनी समान व्यवस्थित बाजूला करून बघितलं तर साडे पाच फूट लांबीचा कोब्रा जातीचा विषारी साप होता. बडोदे यांनी वेवस्तीत पकडून बंद केला आणि रेल्वे कर्मचारी आणि स्थानिक लोकांना भयमुक्त केला बद्दल त्यांचे आभार मानले आणि कोब्रा ला निसर्गमुक्त केले.
No comments:
Post a Comment