नांदगाव ( प्रतिनिधी ) - मनसे प्रमुख राज ठाकरे, युवा नेते अमित साहेब ठाकरे यांच्या आदेशाने लोकसभा संघटक ऍड. किशोर शिंदे साहेब, लोकसभा उपसंघटक ऍड गणेश सातपुते साहेब ,प्रदेश सरचिटणीस अशोक भाऊ मुर्तडक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हाध्यक्ष ऍड. रतनकुमार इचम साहेब यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दि. ७ फेब्रुवारी रोजी नाशिक जिल्हा दौरा दरम्यान नांदगाव तालुका आढावा बैठक नांदगाव शासकीय विश्राम गृह येथे संपन्न झाली.पुढील प्रमाणे नवीन नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. राहुल पाटील नांदगाव विधानसभा अध्यक्ष केदा भवर, कळवाडी गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, राहुल पांडे भालूर गट नांदगाव तालुका उपाध्यक्ष, गोकुळ करनर जातेगाव नांदगाव तालुका उपाध्यक्ष, या
बैठकीस तालुकाध्यक्ष प्रदीप थोरात ,जिल्हा संघटक सुनील कोल्हे, रेखाताई शेलार महिला नांदगाव तालुकाध्यक्ष, अभिषेक विघे नांदगाव शहराध्यक्ष , शहराध्यक्ष गौरव कांबळे,जनहीत कक्ष जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल बनभेरू,नाशिक शहर सरचिटणीस मिलिंद कांबळे,योगेश पाटील, कुणाल साैंदाणे राहुल पांडे, राजाभाऊ माळवातकर, राहुल जाधव, गणेश देशमुख, सुनिल चव्हान रावसाहेब गरुड तालुक्यातील सर्व पदाधिकारी, महाराष्ट्रसैनिक व पक्षाचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.
No comments:
Post a Comment