नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील कोर्ट गल्ली ते भोंगळे रोड जोडणारा रस्त्यात मधोमध भलामोठा खड्डा खदल्याने ये-जा करण्यास वाहतुकीस नागरिकांना त्रास होत आहे. नागरिकांना जीव मुठीत धरून तारेवरची कसरत करावी लागते. खड्डा असल्याने लहान - मोठे अपघात होऊ शकते. नादुरुस्त रस्ते आणि अपघात हे नेहमीचेच समीकरण आहे. नागरिकांचा नाहक बळी जातो. तरीही नगरपालिका प्रशासनाने लवकरात लवकर खड्डा बुजवून टाकावा अशी मागणी नागरिकांची असते. तसेच जामा मस्जिद ते गुलजार वाडी कडे जाणाऱ्या रस्त्याची दुरवस्था झालेली आहे. पावसाचे व नळाचे पाणी खड्ड्यात साचून दिवसेंदिवस अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे या मार्गावरील खड्डे बुजवून रस्त्याचे नूतनीकरण करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment