नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव येथील उर्दू माध्यमाच्या एच.आर. हायस्कूलच्या एस.एस.सी. दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल १००% लागला. दरवर्षीप्रमाणे या वर्षीही एच. आर . हायस्कूलच्या दहावीचा निकाल १०० टक्के लागला. यंदा ही मुलीने परिक्षेत अव्वल स्थान पटकावले आहे. यामध्ये अनम शेख गालिबने 88.20 टक्के गुण मिळवून पहिला , अमारा आसिफ शेखने 84.40 टक्के गुण मिळवून दुसरा , तर आयशा शेख अफझलने 83.40% गुणांसह तिसरे स्थान पटकावले. परिक्षेत यशाबद्दल शाळाचे मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना मनापासून अभिनंदन केले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment