मनमाड (प्रतिनिधी ) - हिंदी भाषेचा वाद राज्याच्या राजकारणात जोर धरू लागला आहे. या वादात महायुती सरकारने शालेय शिक्षणात हिंदी भाषा सक्तीची केल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. मराठीचा गळा घोटण्याचे काम शिंदे - फडवीस सरकारच्या वतीने सुरू आहे अशी प्रतिक्रिया ठाकरे गटाकडून देण्यात आली. शाळेत इयत्ता पहिली पासून हिंदी भाषा अनिवार्य करणाऱ्या परिपत्रकाची होळी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज मनमाड येथे करण्यात आली. तर ची अनिवार्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी करणारे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने ठाकरे गटाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment