नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव शहरातील अहिल्यादेवी नगर ( हमालवाडा) , कैलासनगर,आनंदनगर या परिसरातील काही स्ट्रीट लाईट बंद असून, त्यामुळे खूप अंधार हा परिसरात राहत आहे. त्यामुळे चोरीचे प्रमाण वाढत आहे . तसेच या भागात डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. औषध फवारणी करण्यात यावी . कारण विविध प्रकारच्या डासाने लोंकाना त्रास होत आहे. तसेच परिसरात गवत खूप असल्या कारणाने रात्री अपरात्री साप निघत असता तरी तात्काळ यावर योग्य ती कारवाई करावी ही विनंतीचे निवेदन नांदगाव नगरपरिषद ला देण्यात आलं. या प्रसंगी बिरू शिंदे, शरद आयनोर, गंगाधर कर्नर , विनायक भावसार, विश्वास वाघ, रवि शिंदे व इतर नागरिक उपस्थित होते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...
No comments:
Post a Comment