Thursday, December 23, 2021
नांदगांव रेल्वे स्थानकांचे काम युद्धपातळीवर सुरू, रेल्वे थांबेही अजूनही प्रतिक्षायादीतच !!
नांदगांव मध्ये ओबीसी समाजाच्या वतिने स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक न घेण्यासाठी दिले निवेदन
Thursday, December 16, 2021
एसटी धावत नाही, रेल्वे थांबत नाही !
एसटी धावत नाही, रेल्वे थांबत नाही !
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लांबणार ?
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुक लांबणार ?
नांदगाव ( प्रतिनिधी - परवेज शेख ) - नांदगाव मनमाड स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूकीतील ओबीसी गटाचा आरक्षण रद्द केल्याने आता ओबीसी गटातील उमेदवारी करण्यासाठी जनरल गटातून उमेदवारी करावी लागेल. त्यामुळे ओबीसी गटातील इच्छुक असलेले उमेदवार नाराज झाले आहे. ओबीसी आरक्षण लागु करण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करीत आहे. मात्र निवडणूक आयोग ओबीसी आरक्षण वगळ्ता निवडणुका घेण्यास ठाम आहे. ओबीसी आरक्षणाचा मुद्दा असाच खोळबून ठेवल्यास स्थानिक स्वराज्याच्या संस्था निवडणुका किती लांबतील याकडे सर्वच राजकीय नेत्याचे लक्ष लागले आहे .
Wednesday, December 15, 2021
नांदगावला बिबट्या चे वावर
नांदगावला बिबट्या चे वावर
नांदगाव ( प्रतिनिधी - महेश पेवाल ) - मनमाड - नांदगांव रोड लगत बिबट्या दिसल्याने लोकांमध्ये भीतीचे पसरले असून , हा बिबट्या वनविभागाच्या आवारात आल्याने नांदगाव शहरात पहिल्यादाच बिबट्या दर्शन झाल्याने शेतकर्याची झोप उडाली आहे. सोमवारी दि. १३ डिसें. रोजी रात्री एकच्या सुमारास ईश्वर मोकळ हे नाशिक ते नांदगाव प्रवास करत असताना वनविभागाच्या कार्यालयाजवळ मनमाड - नांदगाव बस थांब्याजवळ बिबट्या रस्त्यावरून जाताना दिसला. ईश्वर मोकळ यांनी तात्काळ पाठेमागून येत असलेले डॉ. सुरेश गायकवाड फोन वरून सावध केले. बिबट्याने पूढे जून्या पंचायत समितीच्या आवातून पळ काढला. जेथे बिबट्याने पसार झाला त्याजवळच लोकवस्ती असून , सद्या खरीप हंगाम चालू असल्याने शेतामध्ये कांदालागवड सुरु आहे ,यामुळे शेतकर्याची झोप उडाली आहे.
नांदगावचे वनपरिक्षेत्राचे अधिकारी चंंद्रकांत कासार यांनी सांगितले की लोकांनी दिलेल्या माहितीनूसार जवळच असलेल्या कवडे पेट्रोल पंपाच्या सीसीटीव्ही कॅमेरात फूटेज पाहण्यात आले असून, त्यात स्पष्ट दिसत नसल्याने खबरदारीचा उपाय म्हणून दोन कर्मचारी नेमण्यात आले आहे. महाविद्यालय, जुन्या पंचायत समिती च्या आसपास परिसराचा निरिक्षण केले जाणार आहे.
Tuesday, December 14, 2021
न्यायडोंगरी आश्रम शाळेतील विद्यार्थ्याची क्रीडा क्षेत्रात झेप
नांदगांव शहरातील ई. १ लीची नगरपालिका शाळा १३ डिसें. पासून सुरू
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी ) - गुरुवारी दि.१ रोजी नांदगाव नगरपरिषदेचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष सागर हिरे यांनी नांदगाव नगरपरिषदेच्या ...