नांदगाव ( प्रतिनिधी) - नांदगांव शहरासाठी झालेल्या गिरणा धरण योजनेमध्ये शहराला केला जाणारा पाणी पुरवठ्या मध्ये अवास्तव वाढ करुन कोणतेही मीटर न लावता मीटर च्य धर्तीवर अवाजवी पाणी पट्टी आकारून त्या मध्ये वस्तू स्तिथी प्रमाणे आकारणी करावी ही मागणी नांदगांव नपा कडून अनेक वर्षे असताना एकतर्फी आकारणी करणाऱ्या व गिरणा धरण योजनेचा पाणी पुरवठा बंद करून नांदगांव शहरास कराना अशुद्ध व दुर्गंधीयुक्त पाणी पिण्यास मजबूर करणाऱ्या जिल्हा परिषद प्रशासनाचा जाहीर निषेध करण्यात आला. अशुध्द पाणी प्यायल्याने नांगरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. नांदगांव शहराला पिण्यासाठी शुद्ध पाणीपुरवठा करण्यास जिल्हाधिकारी साहेब व आमदार साहेबानी त्वरित जिल्हा परिषद व नगर पालिकेत समन्वय घडवून नागरिकांना न्याय द्यावा अशी मागणी संतोष गुप्ता यांनी केली. या मागणीचा विचार न झाल्यास आम्हा नांदगाव शहरातील नांगरिकाना तीव्र आदोलन करावे लागेल अशा ईशारा देण्यात आला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
नांदगाव येथील जे.टी. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलचा सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत घवघवीत यश!
नांदगाव (प्रतिनिधी ) - नांदगाव येथील जे. टि. कासलीवाल इंग्लिश मिडीयम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा CBSE केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंड...
-
नांदगाव (प्रतिनिधी) - नांदगाव येथे गेल्या महिन्यात पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्याने शहरातील आठ वर्षीय चिमुकला भावेश दिपक भ...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगाव नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूकीसाठी सोमवारी (दि.१७ ) शेवटच्या दिवशी नगराअध्यक्षपदासाठी ९ उमेदवार...
-
नांदगाव ( प्रतिनिधी ) - नांदगावच्या लक्ष्मीनगर जवळील ढासे मळा येथील शाळा काही दिवसातच सुरू होत आहे . त्या निमित्ताने सामाजिक ...
No comments:
Post a Comment