मनमाड ( प्रतिनीधी) - आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूकीसाठी मनमाड नगर परिषदच्या महिला आरक्षण सोडत आज पार पडली . मनमाडच्या एकूण 16 प्रभागासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली.अनेक ठिकाणी महिलांना आरक्षण मिळाल्याने विद्यमान आणि काही भावी नगरसेवकाचा हिरमोड झाला आहे.मनमाड शहरात नव्या प्रभाग रचनेत एकूण ३३ नगरसेवक असणार आहेत.आज प्रांत अधिकारी यांच्या उपस्थितीत ही सोडत काढण्यात आली.यावर तीन दिवसांत हरकती नोंदवण्याची मुदत आहे.आजच्या आरक्षणाचा अनेक मातब्बराना फटका बसला आहे.
मनमाड नगरपरिषदेची सार्वत्रिक निवडणुक प्रभागनिहाय आरक्षण सोडत पुढील प्रमाणे -
(प्रभाग १)- १अ - सर्वसाधारण (महिला),
१ब- सर्वसाधारण ,
(प्रभाग २)- २अ- सर्वसाधारण (महिला),
२ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ३)- ३अ- अनुसुचीत जाती( महिला),
३ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ४)- ४अ- अनुसुचीत जाती,
४ब- सर्वसाधारण (महिला),
(प्रभाग ५)- ५अ- अनुसुचीत जाती(महिला)
५ब- सर्वसाधारण,
(प्रभाग ६)- ६अ- सर्वसाधारण(महिला)
६ब- सर्वसाधारण
(प्रभाग ७)- ७अ- अनुसुचीत जमाती(महिला)
७ब- सर्वसाधारण
(प्रभाग ८)- ८अ- अनुसुचीत जाती(महिला)
८ब- सर्वसाधारण
(प्रभाग ९)- ९अ- सर्वसाधारण(महिला)
९ब-सर्वसाधारण
(प्रभाग १०)- १०अ- अनुसुचीत जाती
१०ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग ११)- ११अ- सर्वसाधारण(महिला)
११ब- सर्वसाधारण
(प्रभाग १२)- १२अ- अनुसुचीत जाती
१२ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १३)- १३अ- अनुसुचीत जमाती
१३ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १४)- १४अ- अनुसुचीत जाती
१४ब- सर्वसाधारण(महिला)
(प्रभाग १५)- १५अ- अनुसुचीत जाती(महिला)
१५ब- सर्वसाधारण
(प्रभाग १६)- १६अ- अनुसुचीत जाती(महिला)
१६ब- सर्वसाधारण(महिला)
१६क- सर्वसाधारण असे आहे.
No comments:
Post a Comment